अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाला वर्ष होताच दोघांनी काही महिन्यांपूर्वीच एक गुन्ड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. नुकतच अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाल्याचं कळतंय.. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोममध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आता आजोबा झाले आहेत.

#ArunGawli #YogitaGawli #AkshayWaghmare #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber